शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत अमित शहांच्या वक्तव्यावरून विरोधकांचा संताप

By मंगेश व्यवहारे | Updated: December 18, 2024 13:10 IST

Nagpur : शहांचा निषेध करत विरोधकांनी केला सभा त्याग

मंगेश व्यवहारे नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. विरोधी बाकावरील सदस्य अमित शहांच्या  वक्तव्याच्या निषेधात सभागृहात आक्रमक झाले. मात्र सभापतींनी त्यावर बोलू न दिल्याने  विरोधी सदस्यांनी सभात्याग करीत सभागृहात बाहेर पडून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव, अँड अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते.

या संदर्भात बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की बाबासाहेबांच्या अवमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात सभागृहात बोलू दिले जात नाही. आम्हाला त्यांच्या वक्तव्याचा निषेध करायचा होता पण सभापतींनी त्याला विरोध केला. त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घातला. शशिकांत शिंदे म्हणाले की राज्यात संविधानावरून महाराष्ट्र पेटलाय. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे, अशात शांतता राहावी अशी आमची भूमिका आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री मुद्दाम असे वक्तव्य करीत आहे, त्यांचा वक्तव्याचा आम्हाला निषेध करायचा होता, मात्र सभापती यांनी नकार दिल्याने त्यांच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो.

टॅग्स :Amit Shahअमित शाहWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर