शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या वतीने विविध कृषी अभ्यासक्रम चालविले जातात. याअंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यातील

नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या वतीने विविध कृषी अभ्यासक्रम चालविले  जातात. याअंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यातील ५७ कृषी शिक्षण केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता, फळबागा उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन  पदविका, फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका आणि माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांचे प्रवेश १४ जून २0१४ अखेरपर्यंंंंत  चालू राहणार आहे.कृषी शिक्षणक्रम माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज,                  कृषी शिक्षणक्रम प्रथम प्रवेश अर्ज, अंतिम प्रवेश अर्ज, कृषी  शिक्षणक्रम माहितीपुस्तिका आणि प्रपत्र व                  अर्ज मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले  आहेत. कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी प्रवेश परीक्षा २९ जून रोजीमुक्त विद्यापीठातर्फे चालविण्यात येणार्‍या कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी २९ जून रोजी प्रवेश परीक्षा  आयोजित करण्यात आली आहे. याकरिता प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जून ही आहे असे विद्यापीठातर्फे  कळविण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत नजीकच्या कृषी शिक्षण केंद्रावर संपर्क साधावा असे  आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)