दाेघांनी केली एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST2020-12-13T04:26:12+5:302020-12-13T04:26:12+5:30

वेलतूर : दाेन आराेपींनी एकास शिवीगाळ करीत मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खाेकर्ला येथे ...

One of them was beaten by Dagha | दाेघांनी केली एकास मारहाण

दाेघांनी केली एकास मारहाण

वेलतूर : दाेन आराेपींनी एकास शिवीगाळ करीत मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना वेलतूर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खाेकर्ला येथे घडली.

यशवंत कान्हू घाेडेस्वार (५५, रा. तुडका, ता. कुही) असे जखमीचे नाव असून, साेनू लक्ष्मण सहारे (२४) व रजत माेरेश्वर खराबे (२८) दाेघेही रा. खाेकर्ला, ता. कुही अशी आराेपींची नावे आहेत. यशवंत घाेडेस्वार हे खाेकर्ला येथे जेवण करण्यासाठी जात असताना, आराेपींनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. अशात आराेपींनी त्यांच्या डाेक्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी यशवंत हे रस्त्यावर पडल्यानंतर आराेपींनी तेथून पाेबारा केला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास बिट जमादार स्वाती लाेखंडे करीत आहेत.

Web Title: One of them was beaten by Dagha