शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपूरचे रेल्वे स्टेशन एक, प्रवेश मात्र अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 9:59 AM

नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह बंदद्वारही ओलांडताहेत प्रवासी

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशन एक जरी असेल तरी, स्टेशनवर ये-जा करण्यासाठी प्रवेश अनेक आहेत. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे. हे रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय धोकादायक आहे. लोकमतच्या टीमने मंगळवारी रेल्वे स्थानकावरील विविध रस्त्यांचा शोध घेतला. यात प्रवेश बंद असतानाही जुगाड करून लोक ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. आरपीएफच्या गुप्तहेर शाखेजवळील गेटजवळ हे दृश्य बघायला मिळाले. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक भिकारी या गेटमधून रेल्वे स्टेशनवर दाखल झाला. गुप्तहेर शाखेच्या कार्यालयापुढे भटकंती करणारे अन्न शिजविताना दिसून आले. बाराखोलीच्या भागात लोखंडाची पट्टी पार करून काही लोक स्टेशन यार्डमध्ये येत होते. येथूनच जनावरे सुद्धा चरण्यासाठी रेल्वेचे रुळ पार करीत होते.

धावत्या रेल्वेतूनच उतरतात प्रवासीहावडा लाईनवर डोबी एरियापासून स्टेशनच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी लोक धावत्या रेल्वेतून उतरताना दिसले. कारण गार्डलाईनहून मोतीबागकडे जाणाऱ्या रेल्वेच्या पुलावरून सहज खाली उतरता येते. स्टेशन यार्डात पीडब्ल्यूआय व सेक्शन इंजिनीअर कार्यालयाजवळ गार्डलाईनकडे जाण्यासाठी एक रस्ता सुरू आहे. येथे गोंदिया व भंडारा येथून येणारे विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी सहज निघून जातात. यार्डच्या याच भागात चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरीच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे जीआरपीचे जवान तैनात राहत होते. लोकमतच्या पथकाला दुपारी येथे कुणीच आढळले नाही.

पूर्वेकडील भागात सुरक्षेकडे दुर्लक्षस्टेशनच्या पूर्वेकडील भागात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून ट्रेनमध्ये सहज चढता येते. मालगोदामाजवळील पान मार्केटसमोर, पूर्वेकडील गेटच्या पायऱ्यांच्या खालून, पार्किंगच्या जवळून असे अनेक रस्ते आहेत.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर