संपले एकदाचे ! :
By Admin | Updated: December 24, 2015 03:31 IST2015-12-24T03:31:13+5:302015-12-24T03:31:13+5:30
हिवाळी अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली. मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी आपापल्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झाली.

संपले एकदाचे ! :
संपले एकदाचे ! : हिवाळी अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली. मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी आपापल्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झाली. यानिमित्ताने विधिमंडळ परिसरात आणलेल्या खुर्च्या व इतर साहित्य परिसरातून सायंकाळीच रवाना करण्यात आले.