शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या निधनामुळे दु:खी  वृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:33 IST

भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारात आली भोवळ : मेडिकलमध्ये केले मृत घोषित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली.अंतकला संपत देशपांडे (७०) रा. नवजीवन कॉलनी असे वृद्ध महिलेचे नाव आहे. अंतकला यांचा मोठा भाऊ रामा मेश्राम अजनीच्या काशीनगरात राहतो. रामा मेश्राम रेल्वेतून सेवानिवृत्त झाला होता तो १० वर्षांपासून पक्षाघाताचा रुग्ण होते. मंगळवारी सकाळी रामा यांचा मृत्यू झाला. त्यांना अंतकलासह चार बहिणी होत्या. रामा यांच्या अंत्यसंस्कारासाठी अंतकला कुटुंबीयांसह भावाच्या घरी आल्या होत्या. एकुलत्या एका भावाचा मृत्यू झाल्यामुळे अंतकला यांना खूप दु:ख झाले. सकाळी १०.३० वाजता अंतकला भावाच्या मृत्यूमुळे रडत होत्या. दरम्यान अचानक त्यांना भोवळ आली आणि त्या खाली कोसळल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी मेडिकलला पोहोचविले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. भावासोबत बहिणीचाही मृत्यू झाल्यामुळे मेश्राम आणि देशपांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रामाजी यांच्यावर मानेवाडा घाटावर तर अंतकला यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर