शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपुरात स्मृती इराणींबद्दल आमदारपुत्राचे आक्षेपार्ह वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 07:03 IST

कवाडे म्हणाले, ‘स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते.

नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे. जयदीप कवाडे हे विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचार सभेत त्यांनी हे संतापजनक वक्तव्य केले. याच सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही संबोधित केले होते. मात्र, कवाडे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यापूर्वीच चव्हाण निघून गेले.

कवाडे म्हणाले, ‘स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, ‘आमच्या नाना पटोले यांनी स्मृती इराणीला थेट संसदेत ‘संविधान बदलणे हे नवरे बदलण्याएवढे सोपे काम नाही’, असा सवाल केला होता, असा वादग्रस्त दावाही कवाडे यांनी या वेळी केला. कवाडे बोलत असताना पटोले व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु त्यांनी कवाडेंच्या दाव्यावर मौन साधले. उलट कवाडे यांचे भाषण संपल्यानंतर पटोले यांनी त्यांना बाजूला बसवून शाबासकी दिली. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीJogendra kawadeजोगेंद्र कवाडेnagpurनागपूर