शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST

दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत असल्यामुळे जरीपटका ठाण्यातील वातावरण आज दिवसभर गरम होते.

ठळक मुद्देजरीपटक्यातील घटना : आरोप-प्रत्यारोप, वातावरण संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत असल्यामुळे जरीपटका ठाण्यातील वातावरण आज दिवसभर गरम होते.सकाळी ११.३० च्या सुमारास पीडित चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत तिच्या (वरच्या माळ्यावर) घरी गेली. खाली राहणारा दादा नको तसे प्रकार करीत असल्याचे आईला तिने सांगितले. ते ऐकून संतापलेल्या आईवडिलांनी शेजाऱ्­यांना बोलावले. त्यांनी खाली राहणाऱ्या मुलाची आणि त्याच्या नातेवाईकांची कानउघाडणी केली. मुलाने आणि त्याच्या आईवडिलांनी आरोप फेटाळून लावत वाद घातला. त्यामुळे प्रकरण चिघळले. आजूबाजूची मंडळी गोळा झाली. कुणीच माघार घ्यायला तयार नसल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे पीडित मुलीच्या पालकांनी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतली. यामुळे ठाण्यातील वातावरण अधिकच गरम झाले. यासंबंधाने जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलगा १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले. हे प्रकरण बाल संरक्षण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही दिली. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे पीडित मुलीच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी आरोप लावून संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी