शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा, कृती समितीची घोषणा

By कमलेश वानखेडे | Updated: September 12, 2023 12:40 IST

सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा

नागपूर : ओबीसी आंदोलन कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आंदोलन स्थळी केली. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देण्याबाबत लेखी हमी दिली नाही तर सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

तायवाडे म्हणाले, तीन दिवसांपासून कुणबी ओबीसी समाजाचे नागपुरातील संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला भेट देत समर्थनही जाहीर केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. राज्य सरकारने सोमवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. ज्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजेच पर्यायाने त्यांना ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी बनविणे होय. ओबीसी समाजाने सरकारकडे १२ मागण्या केल्या आहेत.

ओबीसी समाजाचे एवढे मोठे आंदोलन सुरू असताना सरकारने चर्चेसाठी बोलवायला हवे व लेखी आश्वासन द्यायला हवे त्यानंतरच हे आंदोलन थांबेल. अन्यथा १७ तारखेच्या मोर्चा नंतर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशाराही तायवाडे यांनी दिला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, जानरावजी केदार सुरेश गुडधे पाटील, राजेश काकडे आदी उपस्थित होते.

साखळी उपोषण सुरू

- कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे, आजपासून साखळी उपोषण सुरू झाले. सुरेश वर्षे, अरुण वनकर, विलास चींचालकर, अड.  नितीन देशमुख, खुशाल शेंडे, राफिल पटेल, संजय भिलकर, शरदराव वानखेडे, डॉ. राजेश ठाकरे, उत्तम सुळके, हेमंत गावंडे, जानबा मस्के हे ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षणnagpurनागपूर