अब की बार ? :
By Admin | Updated: June 23, 2014 01:29 IST2014-06-23T01:29:15+5:302014-06-23T01:29:15+5:30
रेल्वे दरवाढीच्या विरोधात शहर काँग्रेसच्यावतीने रविवारी व्हेरायटी चौकात निदर्शने केली. अता एनडीए सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करीत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

अब की बार ? :
रेल्वे दरवाढीच्या विरोधात शहर काँग्रेसच्यावतीने रविवारी व्हेरायटी चौकात निदर्शने केली. अता एनडीए सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करीत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.