शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता तृतीयपंथी व्यक्तीला स्वत:ला 'स्त्री' म्हणण्याचा मिळाला मार्ग; केंब्रिज शब्दकोशाने विस्तारले स्त्री व पुरुष शब्दांचे अर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 21:47 IST

आतापर्यत स्त्री व पुरुष आणि तृतीयपंथी एवढीच लिंगआधारित केलेली वर्गवारी मान्यता पावली असताना, केंब्रिज डिक्शनरीने एक मोठे पाऊल उचलून त्यात विस्तार केला आहे. 

ठळक मुद्देब्यूमोंट सोसायटी चॅरिटीचे अध्यक्ष डॉ. जेन हेमलिन यांनी बदलाचे केले स्वागत

नागपूर: आतापर्यत स्त्री व पुरुष आणि तृतीयपंथी एवढीच लिंगआधारित केलेली वर्गवारी मान्यता पावली असताना, केंब्रिज डिक्शनरीने एक मोठे पाऊल उचलून त्यात विस्तार केला आहे. डिक्शनरीच्या  या नव्या विस्तारानुसार, जन्माच्या वेळी बालकाचे लिंग कोणतेही असो, त्याची ओळख ही त्याच्या रहाणीमान व विचारसरणी आणि जगण्याच्या पद्धतीवरून, स्त्री वा पुरुष अशी केली जाणार आहे. 

टेलिग्राफच्या अहवालानुसार, स्त्री व पुरुष या दोन शब्दांच्या व्याख्येचा विस्तार करण्यात आला आहे. त्यानुसार, जन्माच्या वेळी कोणतेही लिंग व्यक्तीला प्राप्त झालेले असले तरी, ती व्यक्ती स्वत:ला स्त्री वा पुरुष यापैकी जे मानत असेल, तीच त्याची ओळख राहणार आहे. 

याचाच अर्थ असा की, एखादे मूल पुरुष म्हणून जन्माला आले असेल आणि त्याला पुढे वाढत्या वयात आपण स्त्री असल्याचे जाणवल्यानंतर तो आपले जेंडर हे स्त्री म्हणून दर्शवू शकतो. या निर्णयाचे स्वागत जगभरातील एलजीबीटीक्यू नागरिकांनी केले आहे. 

ब्यूमोंट सोसायटी चॅरीटीचे अध्यक्ष डॉ. जेन हेमलिन यांनी या बदलाचे स्वागत करून, नव्या व्याख्येमुळे तृतीयपंथियांना मोठा दिलासा मिळला असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :LGBTएलजीबीटी