शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

आता संपूर्ण राज्यातील दुकाने आठवडाभर सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:55 AM

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम १९ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांना आठवडाभर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकामगारांना एक दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम १९ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांना आठवडाभर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तेथील कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक राहणार आहे. लघु व छोट्या उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.अधिनियमांतर्गत १० पेक्षा कमी कामगार असणाऱ्या आणि लघु व छोट्या आस्थापनांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्या ऐवजी त्यांनी व्यवसाय सुरू केल्याबाबत केवळ विहित कागदपत्रासंह व्यवसाय सुरू केल्याची आॅनलाईन सूचना द्यायची आहे. त्या अर्जाची पोहोच पावती आॅनलाईन उपलब्ध होईल.माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे आॅनलाईन व्यवसाय २४ तास कार्यरत असतात. त्यामुळे आॅफलाईन व्यवसाय करणाऱ्या  व्यावसायिकांना त्यांच्याशी सकारात्मक स्पर्धा करता यावी म्हणून हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर