शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ब्युटी पार्लरमध्ये आता मटक्याचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:50 IST

ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवित असलेल्या महिलेला पाचपावली पोलिसांनी पकडले. पाच महिन्याच्या आत या महिलेस दुसऱ्यांदा पकडण्यात आले.

ठळक मुद्देकमाल चौकात कारवाई : आरोपी महिलेस अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवित असलेल्या महिलेला पाचपावली पोलिसांनी पकडले. पाच महिन्याच्या आत या महिलेस दुसऱ्यांदा पकडण्यात आले. सुनिता चंदन खत्री रा. कपिलनगर, जरिपटका असे आरोपी महिलेचे नाव आहे.सुनिताचे कमाल चौकात सखी ब्युटी पार्लर आहे. पोलीस सूत्रानुसार सुनिता अनेक दिवसापासून ब्युटी पार्लरच्या नावाखाली मटक्याचा अड्डा चालवत आहे. परिसरातील लोकांनाही याची माहिती आहे. पाच महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबाबत सूचना दिली होती. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून पाचपावली पोलिसांनी धाड टाकून सुनिताला पकडले होते. तिला लगेच जामीनही मिळाला होता. यानंतर सुनिता पुन्हा मटक्याचा अड्डा चालवू लागली. नागरिकांनी पुन्हा पोलिसात तक्रार केली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सुनिताच्या पार्लरवर धाड टाकली. तेथून मटक्याची पट्टी, आणि रुपये जप्त करण्यात आले.सूत्रानुसार सुनिताच्या पार्लरमध्ये पुरुषांची ये-जा अधिक असल्याने परिसरातील नागरिकांना येथे अवैध धंदा चालत असल्याचा संशय होता. त्यामुळे नागरिक वारंवार पोलिसांना सूचना देत होते. सुनिता मोबाईलवर मटक्याची खायवडी करीत होती. तिचा पती जनरल स्टोअर्स चालवतो. ब्युटी पार्लर चालत नसल्याने आर्थिक तंगीमुळे मटका चालवत असल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड