आता मिशन अ‍ॅडमिशन

By Admin | Updated: May 21, 2014 01:14 IST2014-05-21T01:14:24+5:302014-05-21T01:14:24+5:30

मे महिना संपत आला असताना आता दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले. शिवाय उर्वरित निकालदेखील

Now Mission Admissions | आता मिशन अ‍ॅडमिशन

आता मिशन अ‍ॅडमिशन

नागपूर : मे महिना संपत आला असताना आता दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले. शिवाय उर्वरित निकालदेखील २ ते ३ आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावी तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. निकालानंतर सर्वांचे ध्येय असेल ते ‘मिशन अ‍ॅडमिशन’चे. शहरात अकरावीच्या नेमक्या किती जागा आहेत किंवा अभियांत्रिकीच्या विभागात नेमक्या जागा किती इत्यादीसंदर्भात दिलेली ही आकडेवारी. (प्रतिनिधी) अकरावी (नागपूर शहर) महाविद्यालये 170 एकूण जागा 39,780 कला शाखा 7380 वाणिज्य शाखा 11520 विज्ञान शाखा 17120 द्विलक्षी शाखा 3760 पॉलिटेक्निक (नागपूर विभाग) महाविद्यालये 71 एकूण जागा 24655 शाखा : विद्युत पॅकेजिंग टेक्नॉलॉजी टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग अभियांत्रिकी (नागपूर जिल्हा) महाविद्यालये 41 एकूण जागा 18042 स्थापत्य 2760 यांत्रिकी 4650 विद्युत व दूरसंचार 2190 संगणक 540 फार्मसी (नागपूर विभाग) महाविद्यालये 17 एकूण जागा 990 बी.आर्क. (नागपूर विभाग) महाविद्यालये 09 जागा 450

Web Title: Now Mission Admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.