शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आता वस्ती व गावातही ग्राहक पंचायती : गजानन पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:21 IST

प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले.यावेळी पांडे यांनी नागपूर जिल्हा व नागपूर महानगर कार्यकारिणी जाहीर केली. केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अ‍ॅड. गौरी चांद्रायण व्यासपीठावर उपस्थित होते. अ.भा. ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची परिषद ६ व ७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.नवीन कार्यकारिणीत जिल्हा संघटनमंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, घनश्याम रहाटे, बब्बुभाई शेख, उमाकांत मर्जिवे, सचिव नरेंद्र कुळकर्णी, सहसचिव सुरेश रोहणकर, ज्ञानेश्वर चौधरी, कोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, महिला प्रमुख योगिता बैतुले, सहमहिला प्रमुख प्रीती कोहाड, सोनाली बागडदे, प्रसिद्धी प्रमुख केशव पानतावणे, सहप्रसिद्धी प्रमुख सुभाष राऊत, प्रवासी प्रमुख गजेंद्र दरक, विधी सल्लागार अ‍ॅड. विलास भोसकर, सहसंपर्क प्रमुख अविनाश बागडदे, कार्यकारिणी सदस्य मनोज झाडे, नामदेव आमनेरकर, प्रशांत पाचपोहर, प्रशांत अर्डक, विलास ठाकरे, अनिल तंबाखे, वंदना देशमुख, प्रकाश भुजाडे, दीपक उपाध्ये, रमेश इंगोले, विजय बालपांडे, शरद मिरे, डॉ. संतोष राऊत, नंदकिशोर काळे, भागवत भिसे, विजय पांडे, प्रकाश येळणे, डॉ. कश्यप, मनोहर ढोले, नरेश उराडे, धनराज पखाले, विलास ठोसर यांचा समावेश आहे.नागपूर महानगर कार्यकारिणीत संघटनमंत्री संजय धर्माधिकारी, अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, उपाध्यक्ष चंद्रशेखर ढवळे, हरीश नायडू, डॉ. राजेंद्र गुंडलवार, डॉ. अरविंद हरणे, सचिव उदय दिवे, सहसचिव- अरविंद हाडे, जीवन झाडे, राजू पुसदेकर, विधी सचिव अ‍ॅड. विलास भोसकर, कोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, महिला प्रमुख तृप्ती आकांत, सहमहिला प्रमुख उषा देव, नयना देशपांडे, कार्यकारिणी सदस्यांमध्ये संजय चिंचमलातपुरे दक्षिण नागपूर, हरिभाऊ चौधरी पूर्व नागपूर, धनंजय वरदळकर पश्चिम नागपूर, मुकेश गजभिये उत्तर नागपूर यांचा समावेश आहे.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर