नोटांचे ‘वॅलेट’ :

By Admin | Updated: May 12, 2017 03:00 IST2017-05-12T03:00:24+5:302017-05-12T03:00:24+5:30

नोटाबंदीनंतर नोटांचा तुटवडा सुरू झाला आणि पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आल्या.

Notes 'Wallet': | नोटांचे ‘वॅलेट’ :

नोटांचे ‘वॅलेट’ :

नोटांचे ‘वॅलेट’ : नोटाबंदीनंतर नोटांचा तुटवडा सुरू झाला आणि पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आल्या. पुढे नोटांची चणचण भासू लागली ती टंचाई आजही कायम आहे. पण तुमच्या या नोटा खिशात सुरक्षित राहण्यासाठी नोटांच्याच रंगातील ‘वॅलेट’ उपराजधानीत विक्रीला आले आहेत. स्वस्तात मस्त असे हे ‘वॅलेट’ फुटपाथवर ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधत होते.
 

Web Title: Notes 'Wallet':