‘स्टार’ नव्हे भंगार :
By Admin | Updated: June 29, 2014 00:53 IST2014-06-29T00:53:17+5:302014-06-29T00:53:17+5:30
महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ उरल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार झाल्या आहेत. राजेंद्रनगर येथील या मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून दीडशेवर बस अशा उभ्या आहेत.

‘स्टार’ नव्हे भंगार :
महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ उरल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार झाल्या आहेत. राजेंद्रनगर येथील या मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून दीडशेवर बस अशा उभ्या आहेत. बसच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना मात्र बसमध्ये गर्दीत प्रवास करावा लागत आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या ‘परिवहन’ कडे लक्ष देण्याची गरज आहे.