शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामजिक विद्यापीठही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:05 IST

लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, ....

ठळक मुद्देजयंती महोत्सवात वेदप्रकाश मिश्रा यांचे गौरवोद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री वसंतराव धोत्रे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. मिश्रा म्हणाले, समाजातील प्रस्थापितांना दोष न देता विस्थापितानांच प्रस्थापित बनवून समाजात सामाजिक समतोल घडवू शकणारे दादासाहेब अजब रसायन होते. दादासाहेबांच्या स्पर्शाने सर्वसामान्यांचे जीवन पालटले. त्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी यावेळी आयोेजकांचे आभारही मानले. माजी मंत्री धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुखानंतर दादासाहेब काळमेघ यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद काळमेघ यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या ओजस्वी इतिहासाला उजाळा देत तिथे कारकीर्द गाजविणाºया अध्यक्षांच्या कामाला यावेळी सलामी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भारसाकळे यांनी केले. दादासाहेब काळमेघ यांच्या जयंतीउत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाºया विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदूरकर तर पाहुण्यांचे आभार हेमंत काळमेघ यांनी मानले.