शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

शाळेचा पत्ता नाही, फीसाठी मात्र पालकांकडे तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 01:17 IST

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला हप्ता भरण्यास व्हॉटसअ‍ॅप आणि मोबाईल मॅसेजच्या माध्यमातून तगादा लावला आहे. यासंदर्भात पालक समितीकडे तक्रारी वाढल्या आहे. शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असताना फी कशी भरणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर टाकले जातात ‘फी’चे संदेश : पालकांच्या वाढल्या तक्रारी : शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले शुल्क कमी करण्याचे पत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने सर्वप्रथम शाळा बंद केल्या. त्या कधी सुरू होतील याबद्दल अद्यापही अनिश्चितताच आहे. असे असले तरी काही नामांकित शाळा व्यवस्थापनांनी पालकांना २०२०-२१ या सत्रासाठी फी चे स्ट्रक्चर व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले आहे. या फीचा पहिला हप्ता भरण्यास व्हॉटसअ‍ॅप आणि मोबाईल मॅसेजच्या माध्यमातून तगादा लावला आहे. यासंदर्भात पालक समितीकडे तक्रारी वाढल्या आहे. शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असताना फी कशी भरणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.शहरातील नामांकित शाळांचे वर्ग ५ ते ८ चे शैक्षणिक शुल्क वार्षिक ३० ते ६० हजारापर्यंत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार व उत्पन्नाची साधने बंद झाली आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात कोरोनामुळे परीक्षा सुद्धा झाल्या नाही. सरकारने कोरोनाचे संक्रमण पसरू नये म्हणून सर्वात पहिले शाळा बंद केली. सध्या शहरातील परिस्थिती लक्षात घेता दरवर्षी २६ जून रोजी सुरू होणाºया शाळा यंदा वेळेत सुरू होईल, याची शक्यताच नाही. काही शाळांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रविष्ट करून आॅनलाईनद्वारे शिकवणी सुरू केली. त्याच आधारे संपूर्ण वर्षभराच्या फी चे स्ट्रक्चर पालकांच्या मोबाईलवर टाकले. पालक त्यामुळे संतप्त झाले आहे.दुसरीकडे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना पालकांकडून शुल्क जमा करण्यास घाई करू नये. गेल्या शैक्षणिक सत्रातील राहिलेले शुल्काचे किश्त पाडून घ्यावे व नव्या सत्रासाठी शाळांनी शुल्कही वाढवू नये असे पत्र काढले आहे.शाळांनी पालकांना पाठविलेल्या मॅसेजमध्ये फी दरवाढ न केली नसल्याचे सांगितले आहे. परंतु संपूर्ण सत्राची फी आकारली आहे. यासंदर्भात नागपुरात कार्यरत आरटीई अ‍ॅक्शन कमिटी व जागृत पालक परिषदेकडे मोठ्या प्रमाणात पालकांच्या तक्रारी आल्या आहे.

आमच्याकडे पालकांच्या तक्रारी आल्या आहे. पालकांनी आम्हाला शाळांनी पाठविलेल्या फीचे शेड्युल पाठविले आहे. मुळात शाळेच्या फी संदर्भात सरकारने शासन निर्णय काढला आहे. पण काही शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना शैक्षणिक शुल्कासाठी त्रास दिला जातो आहे. तो चुकीचा आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही, तोपर्यंत पालकांना फी साठी त्रास देऊ नये असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढणे गरजेचे आहे.मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटीमुळात शाळा व्यवस्थापनांनी शिक्षकांना कामाला लावले आहे. मुलांनी फी न भारल्यास वेतन कसे देणार असे शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे शिक्षक पालकांकडे तगादा लावत आहे. आमच्याकडेही अशा पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. पण आम्ही पालकांना स्पष्ट केले की, त्या मॅसेजकडे लक्ष देऊ नये.गिरीश पांडे, अध्यक्ष, जागृत पालक परिषदपालकांनी फी भरूच नयेआम्ही शाळांना फी वाढ करू नये असे पत्र पाठविले आहे. शाळांकडून पालकांना फी भरण्यासंदर्भात मॅसेज येत असले तरी पालकांनी फी भरू नये, शाळा फी भरली नाही म्हणून प्रवेश रद्द करू शकत नाही. शाळा सुरू झाल्यानंतरच फी बाबतीत शाळांनी निर्णय घ्यावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर