निशांत इसारका यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:25+5:302021-05-24T04:08:25+5:30
निशांत उमाकांत इसारका (४०, रा. न्यू काॅलनी) यांचे निधन झाले. चंद्रकांत शाह चंद्रकांत सी. शाह (८१, रा. लकडगंज, जुना ...

निशांत इसारका यांचे निधन
निशांत उमाकांत इसारका (४०, रा. न्यू काॅलनी) यांचे निधन झाले.
चंद्रकांत शाह
चंद्रकांत सी. शाह (८१, रा. लकडगंज, जुना भंडारा राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले आहेत.
अश्विनी चित्रे
अश्विनी अशाेक चित्रे (६२, रा. रामकृष्णनगर, दिघाेरी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मैना बुरडकर
मैना सदाशिव बुरडकर (८०, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जनाबाई इंगाेले
जनाबाई डोमा इंगोले (७६, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शालिनी कीर्तने
शालिनी कमलाकर कीर्तने (८६, रा. सहवासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाऊराव हिवरकर
भाऊराव सदाशिव हिवरकर (७८, रा. सुदर्शननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उदयभान भुसे
उदयभान महादेव भुसे (८६, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनाेरमा महल्ले
मनोरमा श्रीराम महल्ले (८१, रा. नाईकनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताराबाई देवीकर
ताराबाइ लक्ष्मण देवीकर (७४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमित्रा मासुरकर
सुमित्रा कृष्णराव मासुरकर (८०, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंधुबाई काेल्हे
सिंधुबाई गजानन कोल्हे (५८, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला भांदककर
शकुंतला यशवंतराव भांदककर (८३, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारंगा सुखदेवे
नारंगा हरिहर सुखदेवे (६४, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण नागभिडकर
प्रवीण गाेविंदराव नागभिडकर (५३, रा. कीर्तिनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुजित माेहिते
सुजित चंद्रकुमार माहिते (४८, रा. बिरसानगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नत्थू गाेवारदिपे
नत्थू गाेपाळ गाेवारदिपे (५६, रा. वणी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शकुंतला गारुडी
शकुंतला महादेव गारुडी (७५, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनीता काेल्हटकर
सुनीता प्रमा काेल्हटकर (५३, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजू रामटेके
अंजू मधुकर रामटेके (६२, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिताली निखार
मिताली गंगाधर निखार (१८, रा. पाठराबेवाडी, बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रप्रभा नंदेश्वर
चंद्रप्रभा खुशाल नंदेश्वर (९२, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.