निरोपाची भरारी :
By Admin | Updated: December 31, 2014 01:12 IST2014-12-31T01:12:42+5:302014-12-31T01:12:42+5:30
कालभ्रमणाच्या अथांग वाटेवरील छोट्याशा प्रवासात का होईना पक्ष्यांचे हे थवे मानवाची साथसंगत करतात अन् त्यांच्या जलक्रीडांमध्ये मन गुंतू लागले की एक दिवस अचानक उडून जातात

निरोपाची भरारी :
कालभ्रमणाच्या अथांग वाटेवरील छोट्याशा प्रवासात का होईना पक्ष्यांचे हे थवे मानवाची साथसंगत करतात अन् त्यांच्या जलक्रीडांमध्ये मन गुंतू लागले की एक दिवस अचानक उडून जातात नव्या प्रांताच्या शोधात़ जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही़ पण म्हणून तिचा आनंद लुटायचा नाही, असे अजिबात नाही. हेच सांगत मावळत्या वर्षाच्या रात्रगर्भात नवीन वर्षाचा उष:काल आकार घेत असताना हे पक्षीही जणू नागपूरकरांचा निरोप घेत निघालेत परतीच्या दिशेने.