शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 15:13 IST

हिमांशू व निकिता महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. मात्र, त्यांचा संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातला.

ठळक मुद्देओव्हरटेकच्या नादात नवदाम्पत्याचा घात

नागपूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी ट्रेलरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील पती-पत्नी मृत्यू झाला. ही घटना २९ जानेवारीला घडली.

हिमांशू देवानंद राऊत (वय २२) व निकिता हिमांशू राऊत (वय २१) असे या पती-पत्नीचे नाव आहे. ते दोघे महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या नवदाम्पत्याच्या जोडीला काळाची नजर लागली आणि होत्याचं नव्हतं झालं.

रुईखैरी शिवारातील हैद्राबाद-नागपूर मार्गाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू असल्यामुळे नागपूर हैद्राबाद या मार्गाने एकतर्फा वाहतूक सुरू होती. हिमांशू हा पत्नीसह दुचाकीने नागपूर-चंद्रपूरमार्गे जात असताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण बिघडले. यावेळी, ट्रेलर चालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या ताब्यातील ट्रेलर हे रस्त्याच्या दुभाजकावर चढविले, मात्र त्याला यश आले नाही. 

हिमांशूच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याने दोघएही पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले. रस्त्याचे काम बघणाऱ्या ओरिएंटल कंपनीच्या टोल प्लाझावरील मेडिकल टीमने घटनास्थळाकडे तत्काळ धाव घेतली. जखमींना तत्काळ बुटीबोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी हिमांशूला तपासून मृत घोषित केले. तर, निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू