नव वर्षाच्या स्वागताची तयारी :
By Admin | Updated: December 31, 2015 03:02 IST2015-12-31T03:02:33+5:302015-12-31T03:02:33+5:30
प्रत्येकजण सेलिब्रेशनसाठी संधी शोधत असतो. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नववर्षाचे स्वागत करणे ....

नव वर्षाच्या स्वागताची तयारी :
नव वर्षाच्या स्वागताची तयारी : प्रत्येकजण सेलिब्रेशनसाठी संधी शोधत असतो. सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नववर्षाचे स्वागत करणे हा प्रत्येकासाठी सेलिब्रेशनचा परफेक्ट टायमिंग असतोे. ही वेळ मिस होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी तयारी सुरू केली आहे. सेलिब्रेशनला आता अवघे काही तास राहिले असल्याने याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. रामदासपेठेतील सोमलवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागताची हटकेच तयारी केली आहे. २०१६ ची अशी प्रतिकृती साकारून ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत.