शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पक्षामध्ये असलेल्या नवीन कार्यकर्त्यांना जुना इतिहास माहीत नसतो- नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:43 IST

जनसंघाच्या काळापासून अतिशय कठीण परिस्थिीतत पक्ष संघटन वाढविण्यासोबत कार्यकर्ता तयार करण्याचे काम सुमतीताईंनी केले आहे.

नागपूर: पक्षामध्ये असलेल्या नवीन कार्यकर्त्यांना जुना इतिहास माहीत नसतो त्यामुळे तो काळ विस्मरणात जातो. जनसंघाच्या काळापासून अतिशय कठीण परिस्थिीतत पक्ष संघटन वाढविण्यासोबत कार्यकर्ता तयार करण्याचे काम सुमतीताईंनी केले आहे. ज्या भागात आम्हाला निवडणुकीच्या काळात दगड खावे लागायचे तेथे आता आम्ही विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत आहोत. या स्थितीला आज ताईचे कार्य महत्त्वाचे आहे. सामाजिक सेवेचा वसा त्यांनी घेतला होता. पक्षाला जे काही यश मिळत आहे त्यात ताईंचा वाटा मोठा असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.   

भाऊराव देवरस प्रतिष्ठान, बालजगत व सुमतीताई सुकळीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यकर्ता गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक भैय्यासाहेब मुंडले यांना कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला  दीनदयाल शोध संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, जगदीश सुकळीकर, माजी न्या. मीरा खडक्कार, सुहासिनी मुंडले, विवेक तरासे उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र