शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'मला तू खूप आवडतेस' असे सांगून शेजारच्या महिलेवर घरात घुसून बलात्कार 

By सुमेध वाघमार | Updated: May 30, 2023 18:53 IST

Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री १० वाजतापासून ते २८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली.

सुमेध वाघमारे नागपूर :  गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री १० वाजतापासून ते २८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली. संजय रामचंद्र डोंगरे (३५) असे आरोपीचे नाव आहे. 

   मिळालेल्या माहितीनुसार, संजयची पत्नी त्याला सोडून आपल्या मुलीसोबत वेगळी राहते. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे. तक्रारदार ही २४ वर्षीय महिला त्याच्या घराजवळ राहते. काही दिवसांपूर्वी महिलेचा पतीसोबत वाद झाला. यामुळे तिचा पती आई-वडिलांकडे राहायला गेला. शुक्रवारी २६ मे रोजी रात्री १० वाजता महिला घरात एकटीच होती. दारू पिऊन संजय तिच्या घरी गेला. 'मला तू खूप आवडतेस' असे सांगून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी २७ मे रोजी रात्री आरोपीने महिलेला धमकावून आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. तेथेही महिलेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. रविवारी २८ मे रोजी पहाटे ४ वाजता ही महिला आरोपीच्या घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे एपीआय जी. कंकाळ यांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी