शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नीटचा घाेळ, ६४० गुणांवर रॅंक ११ हजार की ३९ हजार?

By निशांत वानखेडे | Updated: July 18, 2024 19:00 IST

Nagpur : एनटीएने कसे केले मूल्यांकन?

निशांत वानखेडेलाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या नीट परीक्षेवरून दिवसागणिक वेगवेगळे घाेळ समाेर येत आहेत. पुनर्परीक्षा न देता गुणपत्रिकेत बदल हाेण्याच्या प्रकरणानंतर रॅंकवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहेत. ६४० गुण घेणाऱ्या एका उमेदवाराला ११ हजारावी रॅंक दिली आहे, तर तेवढेच गुण घेणाऱ्या दुसऱ्याला ३९ हजारावी रॅंक देण्यात आली आहे. यावरून नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) ने काेणत्या आधारावर रॅंक दिली, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

यवतमाळच्या आर्णी येथील एका विद्यार्थिनीची गुणपत्रिकाच बदलली आहे. नीटच्या पहिल्या परीक्षेत तिला ६४० गुण हाेते. त्यानंतर ग्रेस गुणांच्या गाेंधळावरून १५०० च्यावर मुलांची पुनर्परीक्षा घेण्यात आली हाेती. या मुलीचा ग्रेस मार्क व पुनर्परीक्षेशी काही संबंध नाही, तिने दुसऱ्यांदा परीक्षाही दिली नाही. तरी पुनर्परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका पूर्ण बदलली. तिचे गुण कमी झाले आणि रॅंकही ११ लाखांवर गेली. मात्र प्रश्न केवळ गुणपत्रिका बदलल्याचाच नाही.

पहिल्या गुणपत्रिकेत तिला ६४० गुण मिळाले आहेत. या गुणांवर तिची ऑल इंडिया रॅंक ११,७६९ दर्शविण्यात  आली आहे. मात्र या गुणांवर रॅंक ११ हजारावर कशी असेल, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे नागपुरातील एका विद्यार्थ्याने स्वत:ची गुणपत्रिकाच लाेकमतकडे पाठविली. त्यालाही ६४० गुण आहेत पण त्याची रॅंक ३९,०८८ एवढी आहे, जी बराेबरही आहे. पण जर ही रॅंक बराेबर आहे तर यवतमाळच्या मुलीची रॅंक ११ हजारावर कशी, हा प्रश्नच आहे. यावरून एनटीएने कुठे कुठे, काेणत्या स्तरावर, कसे कसे घाेळ करून ठेवले  आहेत, हेच दिसून येते. एनटीएने नीट परीक्षेचा खेळखंडाेबा केल्याचा आराेप मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तज्ज्ञांनी केला आहे.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालnagpurनागपूर