शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेनोस्फेयरचे नुकसान रोखण्यासाठी कारवाईची गरज; ठाकरे सरकार ढिम्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:05 IST

लोकमत विशेष; राज्य सरकार ढिम्म, महाराष्ट्रात १००० टन उत्पादनाची क्षमता

नागपूर : सेनोस्फेयरचा वापर न केल्यामुळे मोठे नुकसान होत असल्याची माहिती राज्य सरकार व महाजनकोला आहे. परंतु त्यासाठी कुठलीही पावले उचलली जात नाहीत. केवळ देखाव्यासाठी काही दावे केले जातात. नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात १००० टन सेनोस्फेयर उत्पादनाची क्षमता आहे. याची निर्यात करून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

विशेष म्हणजे, २०१६ मध्ये राज्याचे राख धोरण बनले. परंतु या धोरणाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. दरम्यान महाजेम्स नावाची एक कंपनी गठित करण्यात आली. २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने प्रस्ताव पारित करून या महाजेम्स कंपनीला सेनोस्फेयरवर संशोधन करण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी इक्युबेशन सेंटर तयार करण्याचा निर्णय झाला. सेंटरचा शिलान्यासही झाला. परंतु, आता त्या प्रस्तावित जागेवर केवळ शिलान्यासाचा दगड राहिला आहे. श्याम वर्धने यांनी कंपनी सोडल्यानंतर त्यांच्या जागी कुणीही अध्यक्ष मिळाला नाही. संचालक मंडळाची सुद्धा नियुक्ती होऊ शकली नाही. काटोल रोडवरील कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी आहेत.फ्लाय अ‍ॅश १२०० रुपये टन, सेनोस्फेयर ६५००० रुपये टनफ्लाय अ‍ॅश व सेनोस्फेयरच्या मूल्याची तुलना केल्यास स्पष्ट होईल की, महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधनाकडे लक्ष दिले गेले नाही. जाणकारांचे म्हणणे आहे की, फ्लाय अ‍ॅज १२०० रुपये टन दरावर उपलब्ध आहे. तर एक टन सेनोस्फेयरसाठी ६५ हजार रुपये खर्च करावे लागतात. महाजनको या महागड्या सेनोस्फेयरला फ्लाय अ‍ॅशच्या किमतीतच उपलब्ध करीत आहे. याचा उपयोग तेलाच्या विहिरीतही होतो. जाणकारांचे म्हणणे आहे की, यामुळे मशिनीच्या घर्षणाला नियंत्रित केले जाते.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार