शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा..

By नरेश डोंगरे | Updated: October 11, 2023 00:38 IST

व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आई जगदंबेचे नवरात्र पुढ्यात आहे. देशभरातील भाविकांकडून देवीची आराधना करण्यासाठी आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याची सर्वत्र जोरात तयारी सुरू आहे. नागपूर शहरातही भाविक मंडळी भक्ती आणि आराधनेच्या पर्वाची पूर्वतयारी करण्यात गुंतले असताना मंगळवारी रात्री एक व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल झाला. अत्यंत देखणी अशी माता जगदंबेची मूर्ती (मुखवटा) जमिनीतून वर आल्याचे या व्हिडीओत दिसत असून, या मुर्तीची पूजा अर्चना करताना मोठ्या संख्येत भाविक दिसत आहे. नागपूर शहरातील समता नगरात हा चमत्कार झाला असल्याचा मेसेजही या व्हिडीओ सोबत संलग्न आहे. मात्र, ही चमत्कारिक घटना नागपूर शहरातच घडली की आणखी कुठे त्याची मध्यरात्रीपर्यंत शहानिशा होऊ शकली नाही.

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023nagpurनागपूर