शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी देवी येथील नवरात्र यात्रा यंदा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 23:36 IST

Koradi Devi Temple ban for devotees कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे दरवर्षी अश्विन नवरात्रात आयोजित करण्यात येणारी नवरात्र यात्रा यंदा स्थगित करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत नवरात्र असतानाही भाविकांना दर्शनाला लाभ घेता येणार नाही, असे संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देभाविकांना दर्शनास बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानतर्फे दरवर्षी अश्विन नवरात्रात आयोजित करण्यात येणारी नवरात्र यात्रा यंदा स्थगित करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत नवरात्र असतानाही भाविकांना दर्शनाला लाभ घेता येणार नाही, असे संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.दरवर्षी कोराडी मंदिर येथे नवरात्रानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता व कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान येथे नवरात्र महोत्सव २०२० साजरा करण्यात येणार नाही. परंतु नवरात्राच्या या कालावधीत होणारी नियमित पूजा, आरती, हवन करण्यात येईल. यावर्षी अखंड ज्योतीची स्थापना केल्यामुळे ज्योती कक्षात एका दिवसाला ५० ज्योती धारकांना प्रवेश देण्यात येईल. तसेच कोराडी मंदिर बंद असल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून यूसीएन श्रद्धा चॅनेलवर देवीच्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत करण्यात येणार आहे. शासनाच्या निदेर्शानुसार मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे, अशी विनंतीही विश्वस्त मंडळातर्फे भाविकांना करण्यात आली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीnagpurनागपूर