नानीज बिल्डकॉनची अल्ट्रा प्रीमियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:13 IST2021-02-21T04:13:29+5:302021-02-21T04:13:29+5:30

नागपूर : नानीज बिल्डकॉनने अल्ट्रा प्रीमियम वेदांत टांझानाइट फ्लॅट स्कीम नागपुरातील सुपर अर्बन परिसर शंकरनगर येथे दाखल केली आहे. ...

Nanij Buildcon's Ultra Premium | नानीज बिल्डकॉनची अल्ट्रा प्रीमियम

नानीज बिल्डकॉनची अल्ट्रा प्रीमियम

नागपूर : नानीज बिल्डकॉनने अल्ट्रा प्रीमियम वेदांत टांझानाइट फ्लॅट स्कीम नागपुरातील सुपर अर्बन परिसर शंकरनगर येथे दाखल केली आहे. या स्कीममध्ये विस्तृत दोन आणि तीन बीएचकेचे अल्ट्रा प्रीमियम टेरेस अपार्टमेंट्स आहेत. वेदांत टांझानाइटमुळे घराचे स्वप्न सजविणाऱ्यांना सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. या स्कीमच्या टेरेसवरून नागपूर विमानतळ सहजपणे दिसते. शिवाय सोनेगाव तलाव या प्रकल्पाजवळ आहे. ही स्कीम ऑरेंज सिटी स्ट्रीटवर (लंडन स्ट्रीट) साकार होणाऱ्या विभिन्न मेगा प्रकल्पाजवळ आणि शहरांपासून सर्व प्रमुख जागांजवळ आहे. वेदांत टांझानाइट परिसरात मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. ग्रॅण्ड एलिव्हेशन, पार्टी लॉन, जीम, बहुउद्देशीय हॉल, लहानांसाठी खेळण्याची जागा, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, जॉगिंग ट्रॅक, सोसायटी ऑफिस, फ्लॅटधारकारांना मंजूर कार पार्किंग, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या चार लिफ्ट, अ दर्जाचे बांधकाम आदी स्कीमच्या विशेषत: आहेत. ही स्कीम नानीज बिल्डकॉनची सर्वोत्तम व अनोखी आहे. नानीज बिल्डकॉनने आतापर्यंत २३ हाऊसिंग प्रकल्प उभारले आहेत. येथे ३५० कुटुंबीय निवासाला आहेत. नानीज बिल्डकॉन प्रा.लि.चे कार्यालय जे-१३, पहिला माळा, वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीनगर येथे आहे. (वा.प्र.)

Web Title: Nanij Buildcon's Ultra Premium