शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

नागपूरनजीक  बुटीबोरीत अडकली नंदिग्राम एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:18 PM

नंदिग्राम एक्स्प्रेससह तीन रेल्वेगाड्या आज बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ एक तासावरून अधिक काळापर्यंत अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

ठळक मुद्देरेल्वे रुळाला तडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदिग्राम एक्स्प्रेससह तीन रेल्वेगाड्या आज बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ एक तासावरून अधिक काळापर्यंत अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मिळालेल्या माहितीनुसार बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ बुटीबोरी पूल क्रमांक ८१२ येथे रेल्वे रुळाला तडा गेला होता. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी रेल्वे रुळाच्या डागडुजीच्या कामाला लागले. रेल्वे रुळाला तडा गेल्याचे अचानक लक्षात आल्यामुळे आधी ब्लॉक घेण्याऐवजी तात्काळ ब्लॉक घेऊन डागडुजीचे काम करण्यात आले. यामुळे मुंबईवरून नागपूरकडे येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेससह काही रेल्वेगाड्या बुटीबोरी स्थानकावर तासभर अडकून पडल्या.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर