नामदेवराव काजने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST2021-05-05T04:14:31+5:302021-05-05T04:14:31+5:30

नामदेवराव भय्याजी काजने (८९, रा. डागा लेआऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. धनराज भुरे () धनराज भुरे ...

Namdevrao Kajne passed away | नामदेवराव काजने निधन

नामदेवराव काजने निधन

नामदेवराव भय्याजी काजने (८९, रा. डागा लेआऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धनराज भुरे ()

धनराज भुरे (रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी आहे.

रेश्मा शंभरकर ()

रेश्मा विजय शंभरकर (६२, रा. हुडको कॉलनी, आहुजानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुंदा लाडसे ()

कुंदा रामाजी लाडसे (५६, रा. लवकुशनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुभाष गुजर ()

सुभाष उर्फ बाबा विठ्ठलराव गुजर (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते उपअधीक्षक म्हणून पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले होते.

शोभा टेकाम ()

शोभा विजय टेकाम (६०, रा. श्रीकृष्णनगर, उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Namdevrao Kajne passed away