नमोस्तु गौतमा : तथागत गौतम बुद्धांचा पवित्र अस्थिकलश श्रीलंकेतून बुधवारी नागपुरात आला. एका रथावर या अस्थिकलशाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर बेझनबाग येथील मैदानात या अस्थि नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आल्या. यावेळी हजारो नागरिकांनी तथागत गौतम बुद्धांच्या या पवित्र अस्थिंचे दर्शन घेतले. ( वृत्त पान/७ वर)
नमोस्तु गौतमा :
By admin | Updated: October 15, 2015 03:08 IST