शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रसिद्ध 'परम का ढाबा'च्या संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 10:38 IST

नागपुरातील फेमस 'परम का ढाबा'चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देआता नागपूरकरांना मिळणार नाही ‘परम की दाल’

नागपूर : शहरातील फूड लव्हर्सचा आकर्षणाचा विषय असलेला ‘परम का ढाबा’चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत (वय ३६) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावलीत राहणारा सोनी याचा उत्तर नागपुरात ढाबा होता.

नागपुरातील फूड लव्हर्समध्ये 'परम की दाल' (Param ki Dal) प्रसिद्ध असून या नावाने त्याने खवय्यांमध्ये एक वेगळी ओळख बनविली होती. त्याच्या ढाब्यावर कॉलेजियन्सच्या उड्या पडायच्या. सोनीची खास स्टाईलही ग्राहकांना आकर्षित करायची. यूट्यूबवरही त्याचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. 

सोनी गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. निकटच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आणि मुलगा जालंधर (पंजाब) शहरात गेले होते. त्यामुळेही तो अस्वस्थ असायचा. मंगळवारी सोनीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. मनदीपसिंग उपेंद्रसिंग राजपूत (वय ३४) यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर