शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांचा 'कॉल' लागेनात, ऑनलाइन पेमेंटही 'फेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:00 IST

अनेकांचे कॉल ड्रॉप : बीप ध्वनीसह कॉल व्हायचे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्याच्या काळ हा मोबाइलचा आहे, असे म्हटले जाते. सर्व गोष्टी मोबाइल फोनशी इतक्या जुळलेल्या आहेत की, मोबाईल फोनशिवाय एकही काम पूर्ण होत नाही. कुणाशी फोनच्या माध्यमातून संपर्क न होणे ही हतबल करणारी स्थिती असते. असाच काहीसा अनुभव रविवारी नागपूरकरांना आला.

नागपूरकरांना फोन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी शहराच्या विविध भागातून येत होत्या. याशिवाय मोबाइल फोनच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करतानादेखील अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले. नागपूरकरांसाठी रविवारची सायंकाळ त्रासदायक ठरली. दुपारी चारनंतर मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉपच्या तक्रारी सर्वत्र नागरिकांकडून केल्या जात होत्या. फोन लावल्यावर बीप या ध्वनीसह फोन बंद होत आहेत. शहरात प्रामुख्याने व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या दूरसंचार कंपनीचे ग्राहक आहेत.

सायंकाळी उशिरापर्यंत समस्यामोबाइल नेटवर्कमध्ये समस्या येत असल्याने नागपूरकरांना एकमेकांना फोन लावण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला ही समस्या व्यक्तिगत असल्याचे समजून अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. • मात्र, फार वेळपर्यंत अशीच समस्या होत असल्याने नागरिकांनी तक्रार करायला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही समस्या कायम होती. फोन काम करीत नसल्यामुळे रविवारी ऑनलाइन यूपीआय पेमेंट करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

टॅग्स :nagpurनागपूर