शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Nagpur: स्टार बसच्या धडकेत महिलेच्या पतीचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: August 26, 2023 17:18 IST

Nagpur: स्टार बसने धडक दिल्यामुळे एका महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २५ ऑगस्टला दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली.

- दयानंद पाईकराव नागपूर - स्टार बसने धडक दिल्यामुळे एका महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २५ ऑगस्टला दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली. विश्वनाथ शेंडे (वय ५०, रा. वॉर्ड नं. २, अमरनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते हिंगणाकडून पायदळ जात होते.

तेवढ्यात स्टार बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए-६०३५ चा चालक सतिश सुरेश जैस्वाल (वय ५५, रा. राय टाऊन नं. २, बी-९६ एमआयडीसी) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिल्यामुळे ते बसच्या मागील चाकात येऊन जागीच ठार झाले. या प्रकरणी हेमलता विश्वनाथ शेंडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर