नागपूर ठुमक दा...
By Admin | Updated: May 25, 2015 03:09 IST2015-05-25T03:09:40+5:302015-05-25T03:09:40+5:30
सलग तिसऱ्या रविवारीही लोकमततर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर आयोजित ‘धमाल गल्ली’त नागपूरकरांनी जबरदस्त माहोल केला.

नागपूर ठुमक दा...
सलग तिसऱ्या रविवारीही लोकमततर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर आयोजित ‘धमाल गल्ली’त नागपूरकरांनी जबरदस्त माहोल केला. ‘लंडन ठुमक दा’, ‘सूरज डुबा है यारो’, ‘बन्नो तेरा स्वेटर लागे’ या नव्या गाण्यावरील नृत्याने तर अक्षरश: लहान मुलांसह तरुण-तरुणीच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही ताल धरायला लावले. आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण राहिला तो पंजाबी बॅण्ड. या बॅण्डनेही गल्लीत माहोल करून टाकला. याशिवाय युवकांचा रॉक बॅण्डनेही धमाल करून टाकली.