शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: जावई कुलूप लावून जाताच सासू-सासऱ्यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, दागिने चोरले

By दयानंद पाईकराव | Updated: August 27, 2023 13:22 IST

Nagpur Crime: सासु-सासरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराला कुलुप लाऊन जावई आपल्या घरी परतले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या सासऱ्याच्या घरातील ७३ हजारांचे दागीने चोरून नेले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १.३० ते २.३० दरम्यान घडली.

- दयानंद पाईकराव नागपूर - सासु-सासरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराला कुलुप लाऊन जावई आपल्या घरी परतले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या सासऱ्याच्या घरातील ७३ हजारांचे दागीने चोरून नेले. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १.३० ते २.३० दरम्यान घडली.

सतिश रजनीकांत इटकेलवार (वय ५२, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट हिलटॉप रामनगर) यांच्या सासु-सासऱ्यांचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अयोध्यानगर येथे घर आहे. सासु-सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या घराची देखरेख इटकेलवार हे करतात. शनिवारी ते सासऱ्याच्या घराला कुलुप लाऊन आपल्या घरी रामनगर येथे परतले. अज्ञात आरोपीने त्यांच्या सासºयाच्या घराचे कुलुप तोडून बेडरूममधील आलमारीतून सोन्या-चांदीचे दागीने किंमत ७३ हजार चोरून नेले. इटकेलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर