शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिक्षकांनी घरापुढे बसून केले आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:19 IST

गेल्या १० ते १५ वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षक इतर कामधंदा करून उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनामुळे तुटपुंजे मिळणारे उत्पन्नसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. विनावेतन शिक्षकांची उपासमार थांबविण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनने एक दिवस अन्नत्याग करून स्वत:च्या घरापुढे आत्मक्लेश आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १० ते १५ वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षक इतर कामधंदा करून उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनामुळे तुटपुंजे मिळणारे उत्पन्नसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. विनावेतन शिक्षकांची उपासमार थांबविण्यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनने एक दिवस अन्नत्याग करून स्वत:च्या घरापुढे आत्मक्लेश आंदोलन केले. निधी वितरणाचा आदेश तातडीने निर्गमित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कोरोनाच्या संकटात शिक्षकांच्या सेवा शासनाने घेतल्या. शिक्षकांना दारूची दुकाने, नाके, सुरक्षा कर्मचारी आदी कामे दिली. मात्र कोणतीही सुरक्षा साधने दिली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांना विमा स्वरुपात सुरक्षा कवच द्यावे, याकडेही आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले. त्याचबरोबर घोषित, अघोषित अनुदान वितरणाचा आदेश निर्गमित व्हावा, जुनी पेन्शनसंबंधी समितीचा अहवाल तातडीने सादर व्हावा, वाढीव पदमान्यता व आयटीआयला अनुदान द्यावे, अकरावीचा प्रवेश शाळा व महाविद्यालयस्तरावर करण्याचे अधिकार द्यावे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. संघटनेचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी स्वत:च्या घरापुढे एकदिवसीय आत्मक्लेश आांदोलन केले.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन