नागपूर स्पिच थेरेपी अॅण्ड हिअरिंगच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:19+5:302020-11-28T04:04:19+5:30
\Sनागपूर : नागपूर स्पिच थेरेपी अॅण्ड हिअरिंग एड सेंटर, धंतोली येथे श्रवणदोष शिबिराचे मागील आठवड्यात आयोजन करण्यात आले होते. ...

नागपूर स्पिच थेरेपी अॅण्ड हिअरिंगच्या
\Sनागपूर : नागपूर स्पिच थेरेपी अॅण्ड हिअरिंग एड सेंटर, धंतोली येथे श्रवणदोष शिबिराचे मागील आठवड्यात आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात बहिरेपणा तपासणी करण्यात आली आणि कर्णयंत्राची ट्रायल व मार्गदर्शन मोफत देण्यात आले. शिबिरात स्टार की कंपनीचे कानाच्या आतील व मागील डिजिटल श्रवणयंत्र उपलब्ध होते. त्यामुळे आवाज अतिशय स्पष्टपणे ऐकू येतो. आर्टिफिशियल इन्टालियसद्वारे प्रमाणित, त्याचप्रमाणे रिचार्जेबल कर्णयंत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये बॅटरीची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे स्मार्टफोन व टीव्हीवरील संभाषण स्पष्टपणे ऐकण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे कर्णयंत्र अत्यंत कमी दरात मिळत आहे. आमच्याकडे कर्णयंत्रासोबतच वाचा, भाषा दोषांवर थेरेपी देण्यात येते. कॉक्लिअर इम्प्लांटवरसुद्धा मार्गदर्शन करण्यात येते. कर्णयंत्राच्या मदतीने कानातून येणाऱ्या आवाजावर मात करू शकता. कमी ऐकण्याच्या न्यूनगंडामुळे आलेल्या डिप्रेशनवर उपाय साधू शकतात. (वा.प्र.)