शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:09 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अ‍ॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप्त करून तेथूनच सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा निर्णय : शिवनाथ, इंटरसिटी इतवारीतच थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अ‍ॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप्त करून तेथूनच सोडण्यात येणार आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२७७२ नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस ३१ मे ते ३ जुलै दरम्यान अजनीवरून सोडण्यात येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२७७१ सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस २ जुलैपर्यंत अजनीला समाप्त करण्यात येईल. रेल्वेगाडी क्रमांक ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ३० मे ते ३ जुलैपर्यंत आणि ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २ जुलैपर्यंत अजनीला समाप्त होऊन तेथूनच सोडण्यात येईल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..............शिवनाथ, इंटरसिटी इतवारीला थांबेलरेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १८२३९ गेवरा रोड-बिलासपूर-नागपूर शिवनाथ एक्स्प्रेस आणि १८२४० नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस ३० मे ते ३ जुलैपर्यंत इतवारीवरून चालविण्यात येणार असून तेथेच समाप्त करण्यात येईल. या दिवशी रेल्वेगाडी क्रमांक १८२४० इतवारीवरून रात्री ११.५५ वाजता सुटेल. तसेच रेल्वेगाडी क्रमांक १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी आणि १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी ३० मे ते ३ जुलैपर्यंत इतवारीवरून चालविण्यात येईल. या दिवशी रेल्वेगाडी क्रमांक १२८५६ इतवारीवरून सकाळी ६.४० वाजता सुटेल..............

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर