शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्थानक : पीट लाईनवर काम करणाऱ्या रोबोटचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:15 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पीट लाईनवर काम करणाऱ्या उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली असून बैतुल रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत या रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाव्यवस्थापकांकडून पाहणी : तांत्रिक सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पीट लाईनवर काम करणाऱ्या उस्ताद नावाच्या रोबोटची निर्मिती केली असून बैतुल रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत या रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले.रेल्वेगाडीची देखभाल पीट लाईनवर करण्यात येते. रेल्वेगाडी पीट लाईनवर आल्यानंतर यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गाडीच्या पार्टची तपासणी करण्यात येते. यांत्रिक विभागाने तयार केलेला रोबोट यात यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करणार आहे. हा रोबोट एचडी कॅमेरा आणि सेंसरयुक्त आहे. यातील कॅमेऱ्यानुसार कोचमधील स्पेअर पार्टचे छायाचित्र, व्हिडीओ चित्रीकरण नियंत्रण कक्षाला मिळते. नियंत्रण कक्षातील अभियंता अँड्राईड अ‍ॅपच्या साह्याने रोबोटला नियंत्रित करू शकतात. मानवी चूक या रोबोटद्वारे दुरुस्त करता येऊ शकते. रोबोटची निर्मिती वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे यांनी केली आहे. बैतुल रेल्वेस्थानकावर महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्यासमोर रोबोटचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल, विभागातील अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेRobotरोबोट