Latest Robot News in Marathi | Robot Live Updates in Marathi | रोबोट बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 11:22 PM

    मुंबई - वरळी येथील सुखदा इमारतीला लागलेली आग नियंत्रणात

  • 11:12 PM

    मुंबई - वरळी येथील सुखदा इमारतीच्या 13 व्या मजल्यावर लागली आग

  • 10:48 PM

    यवतमाळ - महागाव तालुक्यातील वडद येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे केली आत्महत्या

  • 10:02 PM

    नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केली 77 उमेदवारांची यादी

  • 09:38 PM

    नागपूर : कुख्यात सुमित ठाकूरचा साथीदार आणि मोक्कामधील फरार आरोपी जे.डी. खान जेरबंद, जरीपटका पोलिसांनी केली अटक

  • 09:20 PM

    मुंबई - कळवा-मुंब्रादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने

  • 08:54 PM

    यवतमाळ - रोहटेकच्या बालकांना अन्नातून विषबाधा, नऊ विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल

  • 08:50 PM

    जम्मू काश्मीर - लेह नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा 13 जागांवर विजय

  • 08:03 PM

    विरार - सासू-सासऱ्यांनी दोन सुनांना विकले, हुंड्यासाठी छळ करून केली अडीच लाखांना विक्री

  • 06:58 PM

    काबुल - निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 130 हून अधिक जणांचा मृत्यू

  • 06:39 PM

    सिंधुदुर्ग - बंदुकीची गोळी लागल्यामुळे शाळकरी मुलगा जखमी, दोडामार्ग तालुक्यातील घटना, गोवा बांबुळी येथे उपचार

  • 05:59 PM

    नाशिक - राम मंदीर विषयात आम्ही कोर्ट मानत नाही, हा श्रद्धेचा, भावनेचा विषय - संजय राऊत

  • 05:51 PM

    आसाम - बस तलावात पडून सात जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

  • 04:53 PM

    सोलापूर : खायला तंबाखू दिला नाही म्हणून भावाने केली भावाची हत्या, सोलापूर शहरातील घटना

  • 04:51 PM

    जळगाव : भुसावळ नगरपालिकेतील पहिल्याच सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी चार नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

All post in लाइव न्यूज़