नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:22 PM2020-11-19T12:22:47+5:302020-11-19T12:25:16+5:30

¯Corona Nagpur news Amitesh Kumar नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Nagpur Police Commissioner Amitesh Kumar was hit by a corona | नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची बाधा

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची बाधा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपली प्रकृती स्थिर असून, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. अमितेश कुमार विलगीकरणात असून, त्यांच्या कार्यालयाने कार्यालयातील कर्मचाºयांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. 
याआधी मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.

Web Title: Nagpur Police Commissioner Amitesh Kumar was hit by a corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.