शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

नागपुरात चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्यास झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 21:53 IST

नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीला शेजाऱ्यांनी चोप दिला.

ठळक मुद्देदार बंद करून कुकर्म करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीला शेजाऱ्यांनी चोप दिला. आसिफ खान जाहिद खान (वय १८) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगरात राहतो.आरोपी आसिफच्या बाजूला एक परिवार राहतो. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता त्याने या परिवारातील नऊ वर्षीय बालिकेला आपल्या घरात नेले आणि दार बंद करून तिच्यासोबत कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने त्याच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला. पीडित मुलीच्या पालकांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून आरोपी आसिफविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर