शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

नागपूरच्या महापौरांचा विदेश दौरा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 01:15 IST

विरोधकांची टीका; खासगी सचिव म्हणून मुलालाही सोबत नेले

नागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी अमेरिकेला दौऱ्यावर जाताना खासगी सचिव म्हणून मुलाला सोबत नेल्याने त्यांचा हा दौरा चांगलाच वादात सापडला आहे. हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषदेसाठी त्या सॅनफ्रॅन्सिस्को येथे गेल्या आहेत.महापौर नंदा जिचकार यांना ग्लोबल कोवेनंट आॅफ मेयर फॉर क्लायमेट अ‍ॅन्ड एनर्जी या संस्थेने हवामान व ऊर्जा बदलावर आधारित जागतिक परिषदेसाठी आमंत्रित केले. ही परिषद यूएसमधील सॅनफ्रान्सिस्को येथे १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी जिचकार ११ सप्टेंबरला सॅनफ्रान्सिस्कोकडे रवाना झाल्या. मात्र, त्यांनी सोबत मुलगा प्रियांशला खासगी सचिव म्हणून दौºयावर नेले आहे. महापालिकेत सचिव असताना त्यांनी मुलाला खासगी सचिव म्हणून कसे नेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या ११ महिन्यांत महापौर सहा वेळा विदेशवाºया केल्या आहेत. ‘मुलाला खासगी सचिव दर्शवून नेताना प्रशासनाला चुकीची माहिती देणे योग्य नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.दौरा महापालिकेच्या पैशातून नाहीहा दौरा संस्थेने प्रायोजित केलेला होता. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे त्या जाण्यास तयार नव्हत्या. तेव्हा तुम्ही केअरटेकर म्हणून कुणालाही सोबत आणू शकता, अशी सूचना आयोजकांनी केल्याने महापौर मुलाला घेऊ न विदेश दौºयावर गेल्या, असे महापौरांचे पती शरद जिचकार यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMayorमहापौरnagpurनागपूर