शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महामेट्रो : रिच-४ वर व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 20:37 IST

महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे ८.३० कि़मी.वर रुळ टाकायला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील प्रकल्पाचे काम सुरू असताना त्या भागातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून उभारण्यात आलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. अनेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.या मार्गावर एकूण ९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापती नगर अशी नावे आहेत. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. मेट्रोच्या या मार्गालगत गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरिता महत्त्वाची असून, मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते. नागपूर शहराचा विस्तार होत असताना या मार्गावरील वाहतूक सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने पुरेपूर काळजी घेण्यात आली.रिच-४ चे झालेले कार्यपाईल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०, पिल्लर २७६ पैकी २३२, पिल्लर कॅप २४२ पैकी २०७, पिल्लर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ३२, सेग्मेंट उभारणी २४९१ पैकी २१२०, सेग्मेंट कास्टिंग २४९१ पैकी २३८७ झाले आहे. गर्डर लॉन्चिंगचे कार्य प्रगतिपथावर आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर