शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुन्हेगारीमधील वादात चाकू चालला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:44 IST

चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली.रोहित ऊर्फ कैची नरेंद्र मोहोड (वय २१) असे जखमीचे नाव आहे. तो इंदोऱ्यातील मायानगर गल्ली नंबर २ मध्ये राहतो. आरोपी कुणाल खोब्रागडे, मल्ल्या मेश्राम आणि त्याचा एक साथीदार सोमवारी पहाटे जरीपटक्यातील मायानगरात चोरी, घरफोडीच्या इराद्याने फिरत होते. मोहोडसोबत त्यांचा सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास चिमणकर यांच्या घरासमोर वाद झाला. तीनही आरोपी नशेत टुन्न होते. त्यामुळे त्यांनी मोहोडवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी पळून गेले. जखमी मोहोडला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी कुणाल खोब्रागडे, मल्ल्या मेश्राम या दोघांना अटक केली. त्यांचा साथीदार फरार असल्याचे पोलीस सांगतात. आरोपी कुणाल आणि मल्ल्या हे दोघेही कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.अमली पदार्थांचे व्यसनचोरीच्या पैशातून ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतात. त्यांनी रविवारी मध्यरात्री नशेच्या गोळ्या खाल्ल्या आणि गुन्हा करण्यास निघाले. मध्येच मोहोडसोबत त्यांचा वाद झाला. त्यामुळे त्यांनी त्यालाच भोसकून गंभीर जखमी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर