शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे सहपोलीस आयुक्त कदम निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:02 IST

शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले रवींद्र कदम यांना आज निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देएक दिवसापूर्वीच निरोपएकाच दिवशी १५ जणांची निवृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून सेवारत असलेले रवींद्र कदम यांना आज निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. कदम यांनी त्यांच्या सेवाकाळातील अनेक वर्षे नागपुरात विविध पदांवर सेवा दिली आहे. येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान उपमहानिरीक्षक आदी पदांवर काम करणाऱ्या कदम यांनी दोन वर्षांपूर्वी नागपुरात सहपोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. ३१ मे ही त्यांच्या निवृत्तीची तारीख होती. परंतु उद्या रविवार असल्यामुळे पोलीस दलातर्फे त्यांना आज ३० मे रोजी निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्तालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कदम यांना भेटवस्तू देऊन निरोप दिला.१४ जणांची निवृत्तीसहपोलीस आयुक्त कदम यांच्यासोबतच आज शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त राजरत्न बनसोड, पोलीस निरीक्षक किशोर पांडुरंग चौधरी, उपनिरीक्षक दिलीप दिलीप मारुती वानखेडे, फौजदार पुंडलिक दत्तूजी राऊत, दीपक नारायण कांबळे, सुलतानसिंग भिकाजी आडे, धरमसिंग पंजाबराव मसराम, श्रावण गुलाबराव वंजारी, तेजराम सुदामजी बरबटे, जकारिस फ्रान्सिस पाटील, हवलदार अंतराम कचरूजी लहुत्रे, हवालदार कुसुम वासुदेव चांदेकर, सिंधू प्रभुदास डोंगरे, हवालदार तोलाराम गणपतराव काळे आणि सिद्धार्थ नामदेव तायडे आदी १४ जणांना निवृत्तीनिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात आला. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त विनिता शाहू, निर्मलादेवी, गजानन शिवलिंग राजमाने, राहुल माकणीकर, विवेक मासाळ, नीलोत्पल, विक्रम साळी आणि शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय