शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मेट्रो खांबाचे लोखंड कारवर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:09 IST

शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला.

ठळक मुद्देक्षतिग्रस्त वाहन दुरुस्त करून देणार प्रकल्प व्यवस्थापकाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहेत. दरम्यान लहान मोठे अपघात घडत असतात. काही अपघातात लोकांना जीवही गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. असाच एक अपघात शनिवारी पहाटे ५ वाजता सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकात घडला.मेट्रो रेल्वेच्या पीलरसाठी लोखंड बांधण्याचे काम सुरू होते. दरम्यान लोखंडाचा एक मोठा तुकडा रस्त्याच्या काठावर उभ्या असलेल्या जैन प्लास्टीकचे संचालकांच्या जयेश जैन यांच्या कारवर पडला. पहाटेची वेळ असल्याने कारमध्ये कुणीही बसले नव्हते. म्हणून मोठा अनर्थ टळला. कारच्या छतावर लोखंड पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोखंड पडल्याचा आवाज होताच नागरिक गोळा झाले. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवरील लोखंडाचा तुकडा बाजूला केला. यासंबंधात मेट्रोचे डीजीएम (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांनी या अपघाताची चौकशी केली जात असल्याचे सांगितले. बांधकामादरम्यान कोणती निष्काळजी झाली याची माहिती घेऊन दोषीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी मेट्रोच्या अधिकाºयांनी कारच्या मालकांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच कार दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे आश्वासनही दिले.टँकरही उलटलाटेलिफोन एक्सचेंज चौकात शनिवारी दुपारी रोड डिव्हाडरजवळून टर्न घेत असताना पाण्याचा टँकर उलटला. यावेळी टँकरच्या आजूबाजूला दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात